Sign in

Forgot Password?

← Go to Mavipa

चार चाचणी परीक्षा आणि अंतिम परीक्षा यांतून गुणानुक्रमे सरस ठरलेल्या दोन टक्के विद्यार्थ्यांची ऑनलाईन मुलाखत दिनांक ७ डिसेंबर २०२० (प्रथमा : मराठी व इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी) आणि दिनांक ८ डिसेंबर २०२० (द्वितीया : मराठी व इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी) या दोन दिवशी सकाळी १० वाजल्यापासून घेण्यात येणार आहे. ऑनलाईन मुलाखतीसाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांची यादी दिनांक ६ डिसेंबर २०२० रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात येईल. मुलाखतीसाठी निवडलेल्या तसेच निवड न झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेतील गुणांनुसार प्राप्त झालेली श्रेणी (Grade) नमूद केलेली ई-प्रमाणपत्रे लवकरच उपलब्ध करून दिली जातील. त्याविषयीच्या सूचना लवकरच इथे दिल्या जातील.
निकाल व अधिक माहितीसाठी https://mavipa.org/vedh2035result/

An online interview of top two per cent students who have excelled in the four unit tests and the final examination will be conducted on 7th December 2020 (Prathama: Marathi and English medium students) and 8th December 2020 (Dwitiya: Marathi and English medium students) from 10 am onwards. The list of students selected for the online interview will be announced on December 6, 2020 by 12 noon. The students selected for the interview and all other students appeared for the examination will soon be given the e-certificates mentioning the grade obtained according to their marks in the exam. Instructions about that willbe given here shortly.
For result & more information, https://mavipa.org/vedh2035result/